Sakal Sanman award to forest guard ramesh kharmale 
पुणे

Sakal Sanman Puraskar : रमेश खरमाळे यांना सकाळ सन्मान पुरस्कार जाहीर

(दत्ता म्हसकर) येथील माजी सैनिक व वनरक्षक रमेश खरमाळे यांना सकाळ सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : (दत्ता म्हसकर) येथील माजी सैनिक व वनरक्षक रमेश खरमाळे यांना सकाळ सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.

'सकाळ'च्या मुंबई आवृत्तीच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सकाळ सन्मान सोहळ्यात शनिवार ता. ३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

खरमाळे यांनी महाराष्ट्राचा समृद्ध वारसा पुढे आणण्यासाठी १३४ किलोमीटर प्रवास करून १३ किल्ले यशस्वी पादाक्रांत केलात. घामणखेल ता.जुन्नर येथील डोंगरमाथ्यावर पत्नीसह ३०० तास काम करून दोघांनी ७० जलशोषक समतलचर खोदून मोठे काम केले आहे. किल्ले, लेणी, पुरातन वास्तू, घाट, मंदिरे आणि देवराई यांना प्लास्टिक मुक्त करण्यासाठी विविध मोहिमा आखून पर्यटकांमार्फत स्वच्छता उपक्रम राबविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT