Sakal-Holiday-Carnival 
पुणे

भन्नाट क्लिक होणार फेमस!

सकाळ वृत्तसेवा

पुणे - देशामध्ये पर्यटन करताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढतो. अशा आगळ्यावेगळ्या अन्‌ खास फोटोंना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इअर - २०२०’ ही स्पर्धा आयोजिली आहे. या स्पर्धेस ट्रॅव्हलर कंपनीचे संदीप देसाई यांचे सहकार्य लाभले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

या स्पर्धेमध्ये तुम्ही स्वतः काढलेली छायाचित्रे दाखल करू शकता. त्यामध्ये १) Landscape (भूप्रदेश), २) Street and People (रस्ते आणि लोक), ३) Dawn to Dusk (सूर्योदय ते सूर्यास्त), (४) Structures (संरचना) यांचा समावेश आहे. 

वरील प्रत्येक विषयांतील प्रत्येकी चार छायाचित्रे तुम्हाला स्पर्धेसाठी पाठविता येणार आहेत. आपण काढलेली छायाचित्र नोंदणी व माहिती भरून travel.esakal.com या लिंकवर पाठवू शकता.

या स्पर्धेसंबंधी नियम व अटी लिंकवर दिल्या आहेत. त्यानुसारच छायाचित्रे स्वीकारले जातील. परीक्षकांनी निवडलेल्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन पंडित फार्म, कर्वेनगर, डीपी रोड येथे २४, २५ आणि २६ जानेवारी रोजी आयोजित ‘सकाळ हॉलिडे कार्निव्हल २०२०’ मध्ये मांडणार आहे. 

या स्पर्धेमधून ‘सकाळ ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इअर’ हे पारितोषिक तसेच वरील प्रत्येक विषय विभागातून तीन पारितोषिके देणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क ः प्रवीण : ७३८७७१०४०४ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT