Sakal Vastu Expo sakal
पुणे

Sakal Vastu Expo : पुणेकरांना आता पसंतीचे घर घेण्याची संधी

गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली घरांची मागणी आणि बांधकाम साहित्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे सदनिका आणि व्यावसायिक जागांच्या किमतीत वाढ झाली आहे.

प्रशांत पाटील

पुणे - गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली घरांची मागणी आणि बांधकाम साहित्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे सदनिका आणि व्यावसायिक जागांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे घर खरेदी आवाक्याबाहेर जाण्याआधीच आपल्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी येत्या शनिवार (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) ‘सकाळ वास्तू एक्स्पो’च्या माध्यमातून मिळणार आहे.

घराच्या शोधात असलेल्यांना मदतीचा ठरणारा हा दोन दिवसीय एक्स्पो बाणेरमधील माऊली गार्डनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० ते रात्री ८ दरम्यान हा एक्स्पो खुला असेल. त्यात शहरातील २०हून अधिक विकसकांच्या ६०हून अधिक गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.

वन, टू, थ्री, फोर बीएचके फ्लॅट, व्यावसायिक जागा, बंगलो, रो-हाउस, फार्म हाउस, विकेंड होम, रिडेव्हलपमेंट प्रकल्पातील सदनिकांसह एनए प्लॉटच्या प्रकल्पांची माहिती एक्स्पोत असेल. त्यामुळे घरखरेदीचा निर्णय ग्राहकांना घेणे सोपे होणार आहे. एक्स्पोत सर्वांसाठी प्रवेश खुला असून पार्किंग मोफत आहे.

सकाळ वास्तूबाबत

  • कधी :  शनिवार (ता. २५) आणि रविवार (२६ मे)

  • कुठे : माउली गार्डन, बाणेर

  • केव्हा : सकाळी १० ते रात्री ८

  • सुविधा : प्रवेश व पार्किंग मोफत

  • अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६४६७२४३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT