Sakal Vastu Plotting Expo sakal
पुणे

Sakal Vastu Plotting Expo : प्लॉट, सेकंड होम्सचे पर्याय एकाच ठिकाणी

पुणे जिल्ह्यासह विविध भागात चांगल्या परताव्याच्या उद्देशाने प्लॉट, सेकंड होम तसेच जमिनीत गुंतवणूक करण्याच्या स्वप्नाची पूर्ती ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग ॲण्ड सेकंड होम एक्स्पो’मध्ये होणार.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यासह विविध भागात चांगल्या परताव्याच्या उद्देशाने प्लॉट, सेकंड होम तसेच जमिनीत गुंतवणूक करण्याच्या स्वप्नाची पूर्ती ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग ॲण्ड सेकंड होम एक्स्पो’मध्ये होणार आहे. या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक ठरणाऱ्या सर्व बाबी या निमित्ताने एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत.

कर्वे रस्त्यावरील सोनल हॉलमध्ये येत्या शनिवार आणि रविवारी (ता. २४ आणि २५) हा एक्स्पो पार पडेल. सेकंड होम सोबतच अनेक जण आता चांगल्या परताव्याच्या उद्देशाने प्लॉट वा जमिनीत गुंतवणूक करत आहेत. चांगल्या परताव्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक लाभदायक ठरत आहे. त्याअनुषंगाने आवड व बजेटनुसार २० हून अधिक विकसकांचे ५० हून अधिक प्लॉटिंग, सेकंड होम व जमिनीचे प्रकल्प ‘सकाळ वास्तू प्लॉट एक्स्पो’मध्ये असणार आहेत.

पुणे शहराच्या जवळच पण गर्द हिरव्यागार निसर्गात निवांत काहीसे क्षण घालविता येतील असे क्षण कोणाला नको आहेत. अशा क्षणांची स्वप्नपूर्तीमधील पहिला टप्पा यानिमित्ताने पूर्ण करता येईल. तसेच सेकंड होममधील गुंतवणूक फायद्याची व आपल्या स्वप्नातील आणखी एक हक्काच्या आरामदायी, निसर्गाच्या सान्निध्यातील आवड पूर्ण करणारी ठरणार आहे. त्याअनुषंगाने सेकंड होममधील प्लॉटमधील गुंतवणूक करण्याचा पर्याय शोध घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे.

‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’

कधी : शनिवार (ता. २४) आणि रविवार (ता. २५)

कुठे : सोनल हॉल, कर्वे रोड, पुणे

वेळ : सकाळी ११ ते रात्री ८

पार्किंग व प्रवेश मोफत

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७२२००१०९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs KKR Live: ध्रुव जुरेलची भन्नाट स्टम्पिंग... कॅमेरून ग्रीन अम्पायरचा निर्णय येण्यापूर्वीच मैदानाबाहेर गेला... अशी चपळता क्वचितच पाहिली असेल Video

Pune Traffic: पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! नियम मोडणाऱ्यांना स्वयंचलित चलन पाठवणार, वाहतूक नियमभंगावर डिजिटल चाप..

SRH vs CSK: ए गप्प बसा... चेन्नईला पराभूत केल्यानंतर काव्या मारनच्या 'Silence' सेलिब्रेशनची चर्चा; Video Viral

iPhone 17e ची भारतात धमाकेदार एन्ट्री! मिळतायत Pro वाले फीचर्स; किंमत एवढी कमी, एकदा पाहाच

Team India News: श्रेयस अय्यरच नव्हे, तर IPL 2026 मधील ५ स्टार खेळाडू भारताच्या ट्वेंटी-२० संघात करू शकतात पुनरागमन

SCROLL FOR NEXT