पुणे

रिंगरोडच्या भिंतीवरून पडून जवळमध्ये सांबाराचा मृत्यू

CD

पिरंगुट, ता. ६ : जवळ (ता. मुळशी) येथील रिंगरोडच्या भिंतीवरून पडून मंगळवारी (ता. ४) सांबराचा मृत्यू झाला. स्थानिक कुत्रे या सांबराच्या पाठीमागे लागल्याने जीव वाचविण्यासाठी हे सांबर जिवाच्या आकांताने धावत होते. मात्र, रिंगरोडच्या भिंतीच्या उंचीचा अंदाज न आल्याने सुमारे पन्नास फूट खाली पडून त्याचा मृत्यू झाला. याबाबत वनविभागाचे वनपाल सागर भोसले यांनी सांगितले की, जवळ येथील मृत सांबर सुमारे आठ ते नऊ महिन्याच्या वयाचे होते. पंचनामा करून त्याची विल्हेवाट लावली आहे. दरम्यान, पश्चिम रिंगरोडच्या आखणीतील चुका आता वन्य प्राण्यांच्या जिवावर बेतल्या जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

Marathi News Live Updates: मोहन भागवत यांनी सातत्याने 'जनरेशन झेड'शी संवाद साधला आहे, याचा मला आनंद - राहुल नार्वेकर

Godavari Fisherman Electrocuted: गोदावरीच्या पुरात मासेमारी करताना मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; नदीत उतरलेल्या वीजप्रवाहावरून ग्रामस्थांचा संताप

Rajgad Khopadewadi funeral crisis: राजगड परिसरातील खोपडेवाडीत ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांचा संताप उफाळला

SCROLL FOR NEXT