Sandal tree were stolen in the yard of Ayurvedic Research Institute In Pune 
पुणे

पुण्यात पुन्हा चंदनाची झाडांची चोरी; वाचा कुठे ?

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोथरूडमधील क्षेत्रीय आयुर्वेदिक मौलीक संशोधन संस्थेच्या आवारामध्ये असणारी चंदनाची चार झाडे चोरीस गेली. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संस्थेतील संशोधन अधिकारी श्रीनिवासन मुथ्थू (वय 41 , रा. कोथरूड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोथरुडमधील गांधी भवन परिसराजवळ आयुर्वेदिक मौलीक संशोधन संस्था आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास संबंधीत संस्थेच्या आवारात असलेली चार चंदनाची झाडे चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने कापून नेली. ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे करीत आहेत.

'नॉन स्टॉप' साडेबस्तीस तासात सोळावेळा सिंहगड सर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT