पुणे

राष्ट्रीय मास्टर्स जलतरण

CD

फोटो ः संगीता गनबोटे

संगीता गनबोटेला तीन सुवर्णपदके
राष्ट्रीय मास्टर्स जलतरण

पुणे, ता. १० ः चंडीगड येथे नुकत्याच झालेल्या पाचव्या खेलो मास्टर्स राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ५५ ते ६० वयोगटात पुण्याच्या संगीता गनबोटेने तीन सुवर्णपदके मिळवली.
या स्पर्धेत संगीता गनबोटेने ५० मीटर (२.११.३७) आणी १०० मीटर बटरफ्लाय (०५.१८.८९) व १०० मीटर बॅक स्टोक (४.५८.०८) या तिनही प्रकारांत सुवर्णपदके मिळवली. याआधी नाशिक येथे जानेवारी महिन्यात झालेल्या ‘राष्ट्रीय स्तरावरील मास्टर स्वीमिंग गेम्स नाशिक या स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्यपदक पटकाविले होते. पदक विजेती संगीता गनबोटे कात्रज येथील यश डायमिक्स स्वीमिंग पूलवर रूपेश व सीमा शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT