पुणे

सांगोला मित्र संमेलन

CD

टिपः जाहिरात बातमी
---
PNE26W55622
सांगोला : श्रीराम हॉटेलच्या सभागृहात माजी विद्यार्थी मेळाव्यात उपस्थित मान्यवर.
---
सांगोला महाविद्यालयाच्या
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ६ : सांगोला महाविद्यालयाच्या १९८० ते १९८५ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा श्रीराम हॉटेल येथे झाला. प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुजनांचा सत्कार केला.
यावेळी प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले, माजी प्रा. विजयकुमार शेटे, प्रा. रावसाहेब रेड्डी, प्रा. विजयकुमार जाधव, प्रा. भारत लोंढे, प्रा. शंकर पाटील, प्रा. भीमराव फुले, प्रशासकीय अधिकारी नामदेव सुरवसे आदी उपस्थित होते. स्नेहलता खारवे, विजया खडतरे व शैलजा कुलकर्णी यांनी स्वागतगीत सादर केले. कल्पना नष्टे, रमेश गोडसे, जमीला इनामदार, शैलजा कुलकर्णी व सुशीला नांगरे यांनी गुरुजनांचे स्वागत केले.
प्रा. देविदास कसबे यांनी सांगोला महाविद्यालयाने आपल्याला खूप काही दिल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. इंगोले यांनी माजी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले.
स्वराद गेजगे, साधना गुळमिरे व श्रीकांत घोंगडे यांनी गीत सादर केले. रवींद्र बोत्रे यांनी भक्तिगीत सादर केले. स्नेहलता खारवे व शैलजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शहाजी चंदनशिवे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT