सांगोला तालुक्याच्या निकालात यंदा २.७४ टक्के घट
एकूण निकाल ९२.८३ टक्के; तालुक्यातील ११ शाळांचा निकाल शंभर टक्के
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ८ : तालुक्यातील ५ हजार ८२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ४ हजार ७१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तालुक्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला आहे. तालुक्यातील ११ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. गेल्या वर्षी ९५.५७ टक्के निकाल लागला होता, तो यंदा २.७४ टक्क्यांनी घटला आहे.
---
शाळानिहाय निकालाची टक्केवारी : विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला (९९.४२), सरदार श्यामराव लिगाडे विद्यालय, अकोला (९३.७५), कै. वत्सलादेवी देसाई विद्यालय, जवळा (८६.०८), श्री शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, महूद (८२.८७), विद्यामंदिर हायस्कूल, नाझरे (९८.५४), बलवडी हायस्कूल, बलवडी (९०.६२), विद्यामंदिर हायस्कूल, एखतपूर (८९.३९), जवाहर विद्यालय, घेरडी (९१.५०), विद्यामंदिर हायस्कूल, कोळा (९१.४४), न्यू इंग्लिश स्कूल, लोटेवाडी (९७.६१), श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, वाटंबरे (९४.५९), न्यू इंग्लिश स्कूल, सांगोला (८५.५६), देशभक्त कै. संभाजीराव शेंडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, मेडशिंगी (९६.९६), कडलास हायस्कूल, कडलास (९२.५९), श्री दादासाहेब जगताप विद्यालय, उदनवाडी (९७.५६), बाळासाहेब देसाई विद्यालय, चोपडी (९२.४७), मांजरी हायस्कूल, मांजरी (९२.४७), सोनंद हायस्कूल, सोनंद (९५.६५), श्रीराम विद्यालय, हातीद (८३.५१), श्री अशोकराव देसाई कृषी विद्यालय, आलेगाव (९६.९६), शिवणे माध्यमिक विद्यालय, शिवणे (९२.५२), जुनोनी विद्यालय, जुनोनी (९३.५७), कै. वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय (६१.५३), पांडुरंग विद्यालय, कटफळ (९५), न्यू इंग्लिश स्कूल, पाचेगाव (८४.३१), विद्यानिकेतन हायस्कूल, गौडवाडी (८६.०४), कै. आ. काकासाहेब साळुंखे-पाटील विद्यालय, हंगिरगे (९२.३०), खिलारवाडी विद्यालय, खिलारवाडी (९१.८९), महात्मा फुले विद्यालय, डोंगरगाव (९३.९३), महात्मा फुले विद्यालय, किडबिसरी (९२.३०), डॉ. पद्मसिंह पाटील हायस्कूल, महिम (८०.५५), लोणविरे हायस्कूल, लोणविरे (९५.४५), श्रीधर कन्या प्रशाला, नाझरे (९८.२१), सुशीलकुमार शिंदे विद्यालय, चिकमहूद (९१.३०), विकास विद्यालय, अजनाळे (९४.३१), सावित्रीबाई फुले विद्यालय, सोनंद (९७.६७), बहुउद्देशीय कन्या प्रशाला, कडलास (९४.४४), हनुमान विद्यालय, वासूद (९६), भोपसेवाडी विद्यालय, भोपसेवाडी (८१.८१), श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर, धायटी (९६.६१), श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, पारे (९६), हलदहिवडी विद्यालय, हलदहिवडी (९८.९३), प. पू. उदयसिंह देशमुख ऊर्फ भैय्यू महाराज प्रशाला, वाढेगाव (९२.३०), यशवंत हायस्कूल, शिरभावी (९६.२२), आनंद विद्यालय, कमलापूर (८७.५०), निजामपूर हायस्कूल, निजामपूर (९५.२३), विद्यामंदिर हायस्कूल, वाकी (शि.) (९७.५६), श्री गुरुदत्त विद्यालय, वाकी (घे.) (८५), मानेगाव विद्यालय, मानेगाव (९६.४२), माध्यमिक विद्यालय, लक्ष्मीनगर (९८.२४), चिंचोली माध्यमिक विद्यालय, चिंचोली (९५.१६), सावे माध्यमिक विद्यालय, सावे (९७.७२), ज्ञानदीप विद्यालय, सांगोला (९४.११), लक्ष्मी माध्यमिक विद्यालय, राजुरी (८९.७४), कै. दत्तात्रय चौगुले विद्यालय, य. मंगेवाडी (७३.३३), कै. अभिजित कदम विद्यालय, मेथवडे (८०.५५), इटकी विद्यालय, इटकी (७३.३३), मॉडर्न विद्यालय, घेरडी (८४.३१), प्रगती विद्यालय, वाणीचिंचाळे (९३.७५), आदर्श विद्यामंदिर, जुजारपूर (८९.२३), नराळे विद्यालय, नराळे (९३.७५), माध्यमिक आश्रमशाळा, डिकसळ (८६.८८), शिवाजी प्रशाला, बागलवाडी (८६.९५), फिनिक्स प्रायमरी मराठी स्कूल (९३.२२), उत्कर्ष माध्यमिक विद्यालय, सांगोला (९९.०४).
---
चौकट
शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा
खवासपूर हायस्कूल, खवासपूर; क्रांतिवीर वि. दा. सावरकर विद्यालय, चिणके; अचकदाणी माध्यमिक विद्यालय, अचकदाणी; बलवडी कन्या प्रशाला, बलवडी; सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल, सांगोला; श्री गुरुकुल विद्यापीठ, सांगोला; फिनिक्स इंग्लिश स्कूल; पायोनिअर सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, य. मंगेवाडी; सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, सांगोला; लक्ष्मीदेवी विद्यामंदिर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.