पुणे

माजी सरपंच संजय जपकर यांचा ठराव

CD

माजी सरपंच संजय जपकर यांचा ठराव
अहिल्यानगर, ता. १५ ः नेप्ती (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी माजी सरपंच संजय जपकर यांच्या नावाने संचालक मंडळाने ठराव मंजूर केला आहे. सहकार क्षेत्रातील अनुभव, गावाच्या विकासासाठी केलेले कार्य आणि सभासदांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क याची दखल घेत संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे पदाधिकारी, संचालक, सभासद, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer: थेट मंत्र्याशी नडणारा आयएएस अधिकारी! कोण आहेत जॉन किंग्जली? वाद थेट मुख्यमंत्री अन् मुख्य सचिवांपर्यंत

Success Story: भाड्याचे घर अन् 10 हजारांच्या पगारातून सुरुवात! मात्र आज तब्बल 400 कोटींच्या कंपनीचे मालक

Madhya Pradesh : लाडकी बहीण योजनेचा ३८ वा हप्ता जमा; १.२५ कोटी महिलांच्या खात्यात १८३५ कोटी रुपयांची थेट मदत

Latest Marathi News Update : पावसाबाबत हवामान विभागाचा मोठा अंदाज, नेमका कधी परतणार? वाचा...

Mumbai Railway NOC: रेल्वे ट्रॅकपासून ३० मीटरपर्यंत बांधकाम करायचंय? तर आधी रेल्वेकडून NOC घ्यावी लागणार, मुंबईत नवा नियम लागू

SCROLL FOR NEXT