पुणे

वडूज शिवसेना दुग्धाभिषेक आंदोलन बातमी

CD

वडूजमध्ये संजय राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

वडूज, ता. ६ : खटाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या चाळीस फूट उंच फ्लेक्स बोर्डास दुग्धाभिषेक करण्यात आला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटिका सलमा शेख, सुप्रिया थोरात, जिल्हा नियोजन समिती सदस्य अर्जुन मोहिते, उपतालुका प्रमुख आबासाहेब भोसले, मुगुटराव कदम, शहरप्रमुख सुशांत पार्लेकर, राहुल मंगरुळे, विकास काळे, सागर माने, राजेंद्र जगदाळे, अविनाश पवार, आनंद बाबर, विजय कदम, सचिन चिंचकर, सुनील माने, सचिन गवळी, संदीप देवकर, पप्पू करमारे, प्रीतम तिवाटणे, प्रवीण कट्टे, विनोद इंगळे आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष श्री. जाधव म्हणाले, ‘‘ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार राऊत यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल खेद वाटतो. जबाबदार पक्षाच्या जबाबदार मंत्र्यांकडून अशाप्रकारे खासदार राऊत यांच्याबद्दल होणारे वक्तव्य दुर्दैवी आहे. सध्या सत्तेत असलेले लोक एकेकाळी विरोधी बाकांवर बसत होते. लोकशाहीमध्ये विरोधकांनाही महत्त्व आहे, मात्र राज्यकर्त्यांकडून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे.


00652
वडूज : खासदार संजय राऊत यांच्या बोर्डाला दुग्धाभिषेकप्रसंगी प्रताप जाधव व शिवसैनिक. (आयाज मुल्ला ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT