पुणे

संत नामदेव महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

CD

हडपसर, ता. १६ : संत नामदेव महाराज मंदिरात संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
संदेश गोंदकर, संतोष गोंदकर व नेवासकर कुटुंबातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ पोरे होते. उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर आणि कमिन्स महाविद्यालयाचे अधिष्ठाता गणेश पाडळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुधीर हेंद्रे, सुभाष भारद्वाज, पुरुषोत्तम नेवासकर, सुदाम सुपेकर, प्रकाश क्षीरसागर, जयश्री नेवासकर व संदीप कालेकर यांनी संयोजनात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Sangli District Bank Election : आमदार सुरेश खाडेंसह सात जणांचे अर्ज बाद; पडळकर, विशाल पाटील, देशमुख यांना दिलासा, 21 जागांसाठी 295 अर्ज

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल - राहुल गांधी

थिएटर फुटलं, अंधारातून पळालो, नानाने मला रिक्षात टाकलं अन् स्वतः... अशोक मामांनी सांगितला तो प्रसंग, काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT