sanmitra bank chairman sanjay shewale and vice chairman reshma hingne Sakal
पुणे

सन्मित्र बँकेच्या चेअरमनपदी संजय शेवाळे, तर व्हाइस चेअरमनपदी रेश्मा हिंगणे बिनविरोध

सन्मित्र सहकारी बँकेच्या चेअरमनपदी संजय शेवाळे यांची, तर व्हाइस चेअरमनपदी रेश्मा हिंगणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

हडपसर : येथील सन्मित्र सहकारी बँकेच्या चेअरमनपदी संजय शेवाळे यांची, तर व्हाइस चेअरमनपदी रेश्मा हिंगणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर दिगंबर हौसारे यांचे अध्यक्षतेखाली बँकेच्या नवनिर्वाचीत संचालक मंडळाची सभा झाली. या सभेमध्ये ही निवडी करण्यात आली.

बँकेचे मार्गदर्शक माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, बँकेचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत ससाणे, यशवंत साळुंखे, सुनिल गायकवाड, रमेश काकडे, गणेश फुलारे, दिलीप टकले, प्रशांत तुपे, अभिजित शिवरकर, विजय राऊत, विजय कोद्रे, हेमंत गाढवे, योगेश गोंधळे, अमोल धर्मावत, सविता गिरमे, विशाल हाके तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास आदमाने आदी यावेळी उपस्थित होते.

नवनिर्वाचित चेअरमन संजय शेवाळे गेली ३५ वर्षे बँकेचे संचालक आहेत. यापूर्वीही त्यांनी बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. उपाध्यक्षा रेश्मा हिंगणे यादेखील गेली ८ वर्षे संचालिक म्हणून काम पहात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

SCROLL FOR NEXT