पुणे

कर्जत - संत सद्गुरु गोदड महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

CD

संत सदगुरु गोदड महाराज यांचे छायाचित्र आहे.
----------------------------

गोदड महाराज जन्मोत्सव उत्साहात
कर्जत, ता. २२ : ग्रामदैवत संत सद्‍गुरु गोदड महाराज जन्मोत्सव सोहळा संत गोदड महाराज समाधीस्थळी आणि पाटील गल्लीतील जन्मस्थळावरील ध्यान मंदिरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला.
गोडद महाराज गल्ली समाधीस्थळी येथे सकाळी १० ते १२ या वेळेत माउली महाराज पठाडे यांचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी १ ते रात्री ९ या वेळेत भाविकांनी शिपी आमटीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी कर्जत पंचक्रोशीतील गावकरी, मानकरी, पुजारी, व्यापारी, भजनी मंडळे, जन्मोत्सव समितीने सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
जन्मस्थळ ध्यानमंदिर येथे सकाळी ९ ते ११ या वेळेत दयानंद महाराज कोरेगावकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर लक्ष भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी संत सद्‍गुरु गोदड महाराज जन्मस्थळ मंदिर ट्रस्ट, प्रवीण घुले पाटील मित्रमंडळ, भजनी मंडळ आणि नागरिकांनी परिश्रम घेतले.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Dhruv Rathee? : जर्मनीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग अन् Renewable Energy चं शिक्षण; ध्रुव राठी कसा बनला YouTuber? जाणून घ्या थक्क करणारा प्रवास

प्रवासात बॅग चोरीला गेली, रेल्वे प्रवाशाला देणार १.४५ लाख; ग्राहक आयोगाचे आदेश

Google Review दिल्याने तुरुंगवास होऊ शकतो? बदनामीच्या कायद्याबाबत हायकोर्टाने काय सांगितलं?

IND vs WI सोशल वॉर! शे होपनं आधी बॅटने झोडलं अन् मग शुभमन गिलला 'त्या' पोस्टवरून डिवचलं

Marathi News Live Updates : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, मध्य दिल्लीतील अनेक भागांत वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT