Sheep Round Sakal
पुणे

Sopankaka Maharaj Palkhi : पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यास मेंढ्यांचे रिंगण

संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पिंपळी मध्ये मेंढ्यांचे रिंगण पार पडले.

मिलिंद संगई,

बारामती - संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पिंपळी मध्ये मेंढ्यांचे रिंगण पार पडले. पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनाने वातावरण भक्तीमय झाले होते. गावात सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा झाला.

संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा व बैलजोडी आणिअश्व यांचा स्वागत सन्मान सरपंच मंगल हरिभाऊ केसकर, उपसरपंच अश्विनी सुनिल बनसोडे यांचे हस्ते आरती करून व हार अर्पण करून स्वागत करण्यात आले.

त्रिगुण गोसावी महाराज व चोपदार मनोज रणवरे महाराज,सिद्धेश शिंदे महाराज यांचे स्वागत संचालक संतोष ढवाण पाटील व हरिभाऊ केसकर, आबासाहेब देवकाते यांनी केले.

पिंपळीतील सतीश केसकर, तानाजी केसकर, उत्तम केसकर, आबासो केसकर, यशवंत केसकर,अर्जुन केसकर,मारुती केसकर आदी मेंढपाळांच्या मेंढ्यांनी रिंगण करण्यात आले.

याप्रसंगी नितीन देवकाते, पोलीस पाटील मोहन बनकर, आबासाहेब देवकाते, राहुल बनकर, उमेश पिसाळ, रमेश देवकाते, सुनिल बनसोडे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, अशोक देवकाते, अशोक ढवाण, नाना मदने,नवनाथ देवकाते पाटील,बापूराव केसकर,बाळासाहेब पाटील,कल्याण राजगुरू, कालिदास खोमणे, महेश चौधरी,मारुती बाबर,धूळबापू ठेंगल,दादा बाबर, सूर्यकांत पिसाळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT