पुणे

जिल्हा संयोजकपदी संतोष ए.जगताप

CD

​सासवड : सासवड (ता.पुरंदर) येथील सामाजिक कार्यकर्ते व स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष ए. जगताप यांची भाजप पुणे जिल्हा (ग्रामीण) एनजीओ आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश जगताप, भानूकाका जगताप, शहराध्यक्ष आनंद जगताप, साकेत जगताप, सचिन पठारे, माधव शिवरकर उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्वयंसेवी संस्थांचे जाळे निर्माण करून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पर्यावरण रक्षणाला मी प्राधान्य देणार आहे, असे संतोष जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; २१०० रुपये कधीपासून मिळणार?

शेवटी त्यांचे सीन बसूनच व्हायचे... 'आई कुठे काय करते' करताना अशी झालेली कांचन आजींची अवस्था; मिलिंद गवळींचा खुलासा

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग, उत्पन्नातही मोठी वाढ; बळीराजा सुखावला

डॉक्टरांचे चुकीचे उपचार अन् शरीरभर इन्फेक्शन; थोडक्यात वाचली CID फेम मराठी अभिनेत्री "म्हणून मुलाला जन्म.."

Railway recruitment 2026 : रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी!, ११ हजारांहून अधिक ‘असिस्टंट लोको पायलट’ पदांवर भरती

SCROLL FOR NEXT