Santosh Kataria is the president and Harshad Dugad is the general secretary of the Vadgavsheri Jain Shravak Sangh Sakal
पुणे

वडगावशेरी जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदी संतोष कटारिया तर महामंत्री पदी हर्षद दुगड

वडगावशेरी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदी संतोष मनसुखलालजी कटारिया तर महामंत्री पदी हर्षद संतोष दुगड यांची निवड झाली. श्रावक संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारणी निवडण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : वडगावशेरी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदी संतोष मनसुखलालजी कटारिया तर महामंत्री पदी हर्षद संतोष दुगड यांची निवड झाली. श्रावक संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारणी निवडण्यात आली.

अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये सुभाष तेजमलजी नहार, अजित सुखलालजी छाजेड व प्रीतम प्रकाशजी चोरडिया यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर रूपेश किसनदासजी भंडारी यांची सहमहामंत्री पदी तर सतीश बंडुलालजी चोरडिया यांची कोषाध्यक्ष व राजेंद्र कचरूलालजी गिडीया यांची सहकोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. अजित नेमीचंदजी गुगळे व शाम रिखबचंदजी चोरडीया हे प्रमुख सल्लागार असणार आहेत.

तर इतर सदस्यांमध्ये सुमित सतीशजी बाबेल, अशोक सोभाचन्दजी बोरा, किशोर चांदमलजी छोरिया, सुनील दीपचंदजी भंडारी, सुभाष हुकुमचंदजी लुंकड, चंपालाल बंसीलालजी गुगळे, अनिल बनेचंदजी डाकलिया, जवाहर मोहनलालजी लुणावत, योगेश पोपटलालजी खिंवसरा, हेमंत अशोकलालजी कर्नावट, धीरज सुभाषजी फिरोदिया यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT