पुणे

कोरेगाव सरस्वती विद्यालयाचा १०० टक्के निकाल

CD

सरस्वती विद्यालयाचा
शंभर टक्के निकाल

कोरेगाव, ता. १४ : येथील सरस्वती विद्यालयाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
विद्यालयातील सर्व ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सृष्टीप्रिया भूषण बर्गे (९९.६०), आदिती किरण कदम (९८.४०) व रिया संजय माने (९८.४०), सई सचिन पोरे (९७.२०), श्रेया सुहास चव्हाण (९७), हर्षदा अंगद चव्हाण (९६.८० टक्के) यांनी अनुक्रमे, पहिले पाच क्रमांक मिळवले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष किशोर बाचल, संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र बर्गे, उपमुख्याध्यापिका वनिता सूर्यवंशी, पर्यवेक्षक विजय कुलकर्णी, शिक्षकांनी अभिनंदन केले.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू! रक्षाबंधनापासून अंमलबजावणी, राज्य शासनाची अधिसूचना जारी

IND vs SL, Test: भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर! चौथ्या दिवशी फलंदाजी गडबडली, पण गोलंदाजांनी राखले वर्चस्व

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

Mangalwedha News : मंगळवेढ्यात धनश्री मल्टीस्टेटने गाठला 1500 कोटी ठेवींचा टप्पा

Junnar elocution competition : जुन्नर येथील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रहिमतपूरचा मिथुन माने सर्वोत्कृष्ट वक्ता

SCROLL FOR NEXT