Prisonde Lalit Patil sakal
पुणे

Pune Crime : ससूनमधून पळालेल्या आरोपीचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांच्या ताब्यात

ससून रुग्णालयातून पलायन केलेल्या आरोपीचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ससून रुग्णालयातून पलायन केलेल्या आरोपीचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले आहे. या गुन्ह्याच्या तपासावर पोलिस आयुक्त रितेश कुमार स्वतः लक्ष ठेवून असून, आरोपीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेची पथके रवाना केली आहेत.

अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या ललित अनिल पाटील या कैद्याने सोमवारी रात्री ससून रुग्णालयातून पलायन केले होते. या प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या आवारातून आणि रस्त्यांवरील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पोलिस तपास करीत आहेत. या अमली पदार्थ तस्करीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Burnt Cash Found Kolkata : पश्चिम बंगालमध्ये कोट्यवधींच्या जळालेल्या नोटा सापडल्याने खळबळ! सुटकेसमध्ये भरलेला पैसा; टीएमसी नेत्याशी काय आहे कनेक्शन?

रोटरी क्लबच्या 'गिफ्ट ऑफ लाइफ'चा चमत्कार! ८५० मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया; सुनील गावस्कर भावूक

Shendurwada News : डॉ. प्रशांत पटारे यांचा रोबोटिक शस्त्रक्रियांचा विक्रम! एका दिवसात १६ रोबोटिक शस्त्रक्रिया; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद....

सादिल खर्चाअभावी शाळा 'व्हेंटिलेटर'वर; झेडपी शाळांची आर्थिक नाकेबंदी; शिक्षक, मुख्याध्यापकांना 'वर्गणी'चा आधार?

Lokayukta Raid : ...अन् 1 लाखाचा सौदा 75 हजारांवर ठरला! दुकानाचा ताबा मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT