पुणे

सासवडमध्ये तरुणाला मारहाण; दोघांवर गुन्हा

CD

सासवड, ता. १२ : शहरातील सोपानदेव मंदिर परिसरात टँकर व्यवसायाच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाला आणि त्याच्या आईला रविवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या सुमारास मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात लालसिंग चांगदेव शिवरकर आणि जीवन लालसिंग शिवरकर (दोघे रा. सासवड) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नितीन काशिनाथ शिवरकर (वय ३८ रा. सासवड) यांनी फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT