पुणे

सासवडमध्ये १३७ जणांचे रक्तदान

CD

सासवड, ता. १६ : पुरंदर तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा पुरंदर व सकल मराठा परिवाराच्या वतीने सासवड येथे रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात १३७ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे नियोजन नगरसेवक बाळासाहेब भिंताडे, अभिजित जगताप, नंदकुमार जगताप, योगेश कोलते, स्वप्निल गायकवाड, गणेश बोरकर, अमोल कड, संदीप कामथे आदींनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, विद्यार्थ्यांचा ठिय्या, अभिजित दिपके विद्यार्थ्यांच्या भेटीला

Jammu Martyr Honours: जम्मू येथे शहीद जवान वैभव अवताडे यांना अखेरचा निरोप; गणेशवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

IND vs SL, 1st Test : द्रविड-पुजाराच्या क्लबमध्ये पडिक्कलची एन्ट्री; पण द्विशतकाकडे वाटचाल करताना झाला घात

शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून सुटली गोळी, वाराणसी विमानतळावर तिघे जखमी

Earthquake reasons: महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 29 भूकंप! काय आहेत कारणं? मुंबईला धोका आहे का? तज्ज्ञ काय सांगताएत?

SCROLL FOR NEXT