पुणे

देवडी येथील घरफोडीत ५० हजारांची रोकड चोरी

CD

सासवड, ता. ८ : पुरंदर तालुक्यातील देवडी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आत्माराम गेनबा भोसले (रा. देवडी) हे ६ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी सहाच्या सुमारास घराला कुलूप लावून शेतात गेले होते. ही संधी साधून चोरट्याने घराचे आणि लोखंडी कपाटाचे लॉक तोडून आतील ५० हजार रुपये चोरले. याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story: शाळेत नाकारलेला आवाज कसा बनला देशाची ओळख! जाणून घ्या पद्मभूषण उषा उथ्थप यांचा प्रेरणादायी प्रवास

Diwali Bank Holiday: दिवाळीच्या आठवड्यात महाराष्ट्रातील बँकाना तब्बल 3 दिवस सुट्टी! कोणत्या दिवशी बँका बंद राहणार? आत्ताच जाणून घ्या

Pimple Gurav case: मित्राचा खून करून मृतदेहाचे तुकडे; सांगवी पोलिसांनी १२ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या...

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली? KBC चं शूटिंग का थांबवण्यात आलं? मोठी अपडेट समोर..

NIC Website Missing Villages Crop Relief News : एनआयसीच्या संकेतस्थळावरून फुलंब्री तालुक्यातील चार गावे गायब; तांत्रिक अडचणीमुळे हजारो शेतकऱ्यांची अग्रीम मदत धोक्यात

SCROLL FOR NEXT