पुणे

सासवडमधील रस्ता रुंदीकरणाला येणार वेग

CD

सासवड, ता. २० : आळंदी- पंढरपूर महामार्गावरील सासवड (ता. पुरंदर) येथील वीर फाटा ते बोरावके मळा दरम्यानच्या रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाला आता वेग येणार आहे. या कामासाठी स्वतंत्र विशेष भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. वाहतुकीचा वाढता ताण पाहता या टप्प्याचे श्रेणीवर्धन करण्याचे नियोजन आहे. माजी आमदार संजय जगताप व स्थानिक शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. भूसंपादनापूर्वी जमीन मोजणी होणे आवश्यक असल्याने, कार्यकारी अभियंता अ. रा. भंडारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तसा प्रस्ताव सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: साखर स्वस्त होणार? 2 लाख टन साखर घेऊन 4-5 जहाजे भारताकडे रवाना; सणासुदीपूर्वी मिळणार दिलासा

Chinchpoklicha Chintamani: 'चिंचपोकळीचा चिंतामणी' आला रे..., गणरायाची पहिली झलक समोर; पाहा Photos

ICICI Gold Loan Scam: बनावट सोन्यावर २३ कोटींची उधळण!; आठ जणांना अटक; आयसीआयसीआय बॅंक गोल्ड लोन घोटाळा

Maharashtra Monsoon Prediction : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव, चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप - राहुल गांधी

SPPU Degree Certificate Checking: घरबसल्या करा पदवी प्रमाणपत्राची पडताळणी! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय; विद्यार्थ्यांचे हेलपाटे वाचणार

SCROLL FOR NEXT