पुणे

साताऱ्यात मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

CD

साताऱ्यात आज
मार्गदर्शन शिबिर

सातारा, ता. १५ ः सावली येथील सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ आणि ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीच्या वतीने इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.
उद्या (शनिवार) सकाळी १० वाजता सज्जनगड रोडवरील ज्ञानश्री इन्स्टिट्यूट येथे हे शिबिर होईल. शिबिरात अभियांत्रिकी, मेडिकल, आयटी, सरकारी नोकरी तसेच विविध अभ्यासक्रमांच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. करिअर नियोजन, योग्य अभ्यासक्रम निवड आणि लक्ष्य निर्धारण यावर विशेष भर दिला जाणार आहे. डॉ. शंतनू देशपांडे मार्गदर्शन करतील. अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा अपघात; तीन मालवाहतूक ट्रक पलटले; वाहतूक ठप्प!

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून का उतरले? कारण जाणून CSK चे फॅन असल्याचा वाटेल अभिमान...

SCROLL FOR NEXT