snake.jpg 
पुणे

Viral Video: शेततळ्यातील नागराजास मिळाले जीवदान

दत्ता म्हसकर

जुन्नर :  शिंदे (ता.जुन्नर) येथील शेतकऱ्याच्या शेततळ्यात पडलेल्या नागास जीवदान मिळाले आहे. सर्पमित्र आकाश परदेशी व वनरक्षक रमेश खरमाळे यांनी अरविंद सखाराम खिलारी यांच्या शेततळ्यातील सहा फूट लांबीच्या नागराजास पकडून जंगलात सोडले.

कमरेला दोर व बेल्ट लावून आकाश परदेशी शेततळ्याच्या कडेला लावलेल्या प्लॅस्टिक कागदावरून चालत नागाजवळ पोचला. काठीच्या मदतीने नागसर्पास पाण्यातून बाहेर काढले नंतर बाटलीत बंद करून  येथील जंगलात त्यास मुक्त केले.

निसर्ग रक्षकास वाचविण्यासाठी ग्रामस्थ दादाभाऊ खिलारी, बाबुराव खिलारी, संदिप खिलारी यांची मदत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut vs Sanjay Nirupam: 'संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात अशांतता गुन्हा दाखल करून तुरुंगात टाका'; संजय निरुपम यांची मुंबई पोलिसांकडे मागणी

IND VS AFG 3RD ODI: हर्षित राणा IN, 2 खेळाडू OUT! भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल, प्रशिक्षकाने दिले अपडेट्स; रोहितचा ओपनिंग पार्टनर कोण?

Latest Marathi Live Updates: सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीला कर्नाटकात अडवले, ठिय्या आंदोलन

Hormuz Strait : होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची प्रचंड रांग; इराणने कडक नियम जाहीर केले, ४८ तास आधी अर्ज अनिवार्य

Maharashtra: १९ वर्षीय तरुणी ५५ वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात, गावकऱ्यांची शिक्षकाला मारहाण; पोलिसांसमोर म्हणाली, मी...

SCROLL FOR NEXT