पुणे

सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा

CD

MLG26B03130
माळीनगर (ता. माळशिरस) : महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना महिला.

दि. मॉडेल विविधांगी प्रशालेत विविध स्पर्धा
.........
माळीनगर, ता. ४ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील दि. मॉडेल विविधांगी प्रशालेत विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
प्रारंभी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दि. सासवड माळी शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक मोहन लांडे, राहुल गिरमे, माजी संचालक गौतम गिरमे, एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजय गिरमे, संचालक पृथ्वीराज भोंगळे उपस्थित होते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या वक्तृत्व, मेहंदी, चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेतील विजेते
वक्तृत्व स्पर्धा : पाचवी, सहावी गट श्रेया साठे, प्रतीक्षा बोरावके व प्राची पवार, त्रिशा शिंदे सातवी, आठवी गट : स्वराज सावंत, सिद्धी तुपे, सृष्टी बनकर : नववी, दहावी गट : आरती साळुंखे, समृद्धी कोळेकर, वैष्णवी नेवसे अकरावी, बारावी गट : गौरी हुलगे, साकीया जमादार, दिव्या सरवळे मेहंदी स्पर्धा : पाचवी, सहावी गट : गुलसनोबर सय्यद, कल्याणी गलांडे, तबसुम शेख : सातवी, आठवी गट : सिद्धी हेगडकर, श्रेया काटे, कार्तिकी हजारे, नववी, दहावी गट : दिव्या सरतापे, अवंतिका बेंद्रे, समीक्षा खरात
चित्रकला स्पर्धा : पाचवी, सहावी गट : आदिती ऐवळे, रुद्र जळकोटे, हर्षल म्हाळणकर, सातवी, आठवी गट : आकांक्षा कोळी, प्रतीक्षा गलांडे, वीरधवल हेगडे, नववी, दहावी गट : पृथ्वीराज सावंत, शाहीद मुलाणी, श्रेया रेणके, रांगोळी स्पर्धा : गौरी कुंभार, पायल चौधरी, शिवानी शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

T20 World Cup: आज मिळणार पहिला फायलिस्ट! दक्षिण आफ्रिका - न्यूझीलंडमध्ये ईडन गार्डन्सवर रंगणार सेमीफायनल

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील डॉक्टर ताब्यात

Galli Brothers : दुबईतील गलाई बांधव सुरक्षित; युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण

Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

SCROLL FOR NEXT