पुणे

नशिक्षकांचा डिसले गुरुजींचया हस्ते सत्कार

CD

PNE26W60587
सोलापूर : शिवस्मारकात सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार वितरणप्रसंगी उपस्थित मान्यवर.


अन्नदान सेवा सोसायटीतर्फे आदर्श शिक्षकांचा गौरव
सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण; शाळा, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २१ : अन्नदान सेवा सोसायटीतर्फे सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक अय्युब अध्यक्षस्थानी होते. जागतिक पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री. डिसले, मुख्याध्यापिका अश्विनी चव्हाण, ट्वेंटी-ट्वेंटी शुगरचे उपाध्यक्ष समीर भागवत सलगर, प्रा. पी. पी. कुलकर्णी, मुख्याध्यापिका नीता येरमाळकर आणि दिलीप माने सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सैफन शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे डॉ. जैनोदीन पटेल यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. ए. ए. विजापुरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वाहेद जमादार यांनी आभार मानले.
--------------------------
चौकट :
यांचा झाला सन्मान
आदर्श शाळा : सोशल उर्दू हायस्कूल, घरकुल.
आदर्श मुख्याध्यापक : डॉ. हारून बागबान, डॉ. आसिफ इक्बाल, मसरत बिजापूरे.
आदर्श शिक्षक : शाफिया कौसर, शौकत अली शेख, शबाना शाहभाई, फरहान नल्लामंदू, तहसीन कोतकुंडे, शाहीन शकील नल्लामंदू, आफ्रिन पटेल, तनवीर अ. मन्नान बिजापूरे, आर्शिया होटगी, शाहीन शेख, रिजवाना प्यारे, शमशाद शामलिक, फौजिया शेख, असरार अबुबकर नल्लामंदू, नसीमा शेख, बासित बागलकोटे, इरफान बानकरी, आसीया कौसर बिजापूरे, मुशिरा पानगल, फरहाना पठाण, फौजिया बागबान, सयाम सय्यद, अनिसा शेख, उमर फारुक बिद्री, बीबी आयेशा मनियार, राहत डोणगावकर, नजमा चांदा, अस्मा पठाण, निलोफर शेख, माजीद बडेघर, बीबी शबनम नदाफ, रिजवाना बेलीफ, आरेफा शेख, तस्किन माजीद चांदा, हिना कौसर देशमुख, आलिया शेख, फिरोजा जमादार, विकारूनीसा कोटी, इमरान काझी, हमिदा बागवान, इसाक बाटगर, परवीन सय्यद, सबिहा मुजावर, रियाज सय्यद आणि बदरुनिसा दफेदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi: दिवाळीपूर्वी पीएम किसानचे २,००० रुपये मिळणार शेतकऱ्यांना मिळणार का? २४व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

Asian Para Games : नाशिकच्या Dilip Gavitची 'सुवर्ण' धाव! सिमरनने स्पर्धा विक्रमासह जिंकले गोल्ड; भारताचे पदकांचे अर्धशतक...

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक, मतदानासाठी कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत

SA vs AUS 2nd Test : दक्षिण आफ्रिकेने 'फास' आवळला! रबाडाच्या 154.5 kph वेगाच्या चेंडूने हेड हडबडला... यान्सेनने करेक्ट कार्यक्रम केला

SCROLL FOR NEXT