Pune University_World Record 
पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्ल्ड रेकॉर्ड; फडणवीसांनी केलं अभिनंदन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं एक जागतीक विक्रम नोंदवला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विद्यापीठाच्या ऑनलाईन फोटोला अल्बमची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. तसेच सर्वांचं अभिनंदनही केलं. (Savitribai Phule Pune University made World Record Devendra Fadnavis congratulated)

फडणवीसांनी विद्यापीठाचा फोटो, गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र ट्विट करत याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटलं, चांगली बातमी! पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. राष्ट्रध्वज धारण करणाऱ्या लोकांच्या सर्वात मोठा ऑनलाइन फोटो अल्बमची ही नोंद आहे. छायाचित्रांची एकूण संख्या १ लाख ५२ हजार ५५९ आहे, असं सांगताना त्यांनी पुणे विद्यापीठाची टीम आणि प्रत्येक सहभागींच अभिनंदनही केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Airport News: प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! मुंबई विमानतळ पूर्णपणे बंद राहणार; का आणि कधी? जाणून घ्या...

Chakan Crime : चाकण औद्योगिक वसाहतीत भाडेकरूंची नोंदणी अपुरी; गुन्हेगारांना आश्रय, कायदा-सुव्यवस्थेला गंभीर धोका

तमिळनाडूत मोठा ट्विस्ट! थलापती विजय मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार; काँग्रेसने डीएमकेसोबतची युती तोडली, एका अटीवर टीव्हीकेला पाठिंबा

Sindkhed Raja Development: सिंदखेड राजाच्या विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून तात्काळ ९.२५ कोटींच्या निधीची मागणी

Virar Samuhik Lagna Sohla: विरारच्या जीवदानी देवी संस्थानतर्फे भव्य सामुदायिक विवाह सोहळा; २१ जोडपी विवाहबंधनात

SCROLL FOR NEXT