Sawai Gandharv Mahotsav 
पुणे

Sawai Gandharv Mahotsav: 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तारीख जाहीर; कधी अन् कुठे होणार?

आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पुणेकरांसाठी खूशखबर असून यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव जाहीर झाला आहे. डिसेंबर महिन्यात हा महोत्सव होणार असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल इथं हा महोत्सव पार पडणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली आहे. (Sawai Gandharv Mahotsav dates announced need toknow detailed information)

महोत्सवाचं यंदाचं ६९ वं वर्ष

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचं यंदाचं ६९ वे वर्ष आहे. यावर्षी हा महोत्सव १३ ते १७ डिसेंबर, २०२३ दरम्यान पार पडणार आहे. स्वारगेटजवळील मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल इथं हा महोत्सव रंगणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT