पुणे

वागदरी एसबीआय शाखेचे एटीएम बंद नागरिकांचे गैरसोय

CD

WDR26A00410
वागदरी ः येथील एसबीआय बँक शाखेचे बंद असलेले एटीएम.

वागदरीत एसबीआयचे
एटीएम बंदमुळे हाल

वागदरी, ता. ३ ः वागदरी एसबीआय शाखेचे एटीएम बँकेच्या वेळात म्हणजे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू असते. त्यानंतर बँकेचे कर्मचारी एटीएम बंद करतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
वागदरी गाव व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात अनेक कामांसाठी वागदरीला येतात. वागदरी परिसरात दहा बारा खेडे आहेत. तसेच गावात जिओचा टॉवर नसल्याने रेंज येत नाही. रेंज नसल्याने फोन पे होत नाही. त्यामुळे कुठलेही खरेदी व्यवहार करताना खूप अडचणी येत आहेत. सकाळी व सायंकाळी एटीएम बंद असल्याने कारणाने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. ज्यावेळी पैशांची गरज असते त्यावेळी पैसे मिळत नाहीत. यापूर्वी एटीएम २४ तास चालू राहत होते. सुमारे वर्षभरापासून बँक बंद झाल्यावर एटीएमही बंद केले जात आहे. एटीएम २४ तास चालू ठेवावे, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भयानक सत्य उघड! प्राणी, वृद्ध महिला आणि स्वतःच्या मुलीलाही सोडलं नाही... नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या विकृत कृत्यांचा इतिहास समोर

Thane: ठाण्यात पाणीकपात लागू, पाणीपुरवठा महिन्यातून दोनवेळा बंद, कुठे आणि कधी?

टोळक्यानं भररस्त्यात गाठलं; काठी, कोयता आणि दगडाने तब्बल ३५ वार, सोलापुरात तरुणाला क्रूरपणे संपवलं, भयंकर कारण समोर

Latest Marathi News Live Update : समता पतसंस्थेच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता

Kabaddi: भारतीय नौदलाचा 'बंड्या मारुती' चषकावर कब्जा! भरत हुडा ठरला १ लाखाचा मानकरी; फायनलमध्ये यु.पी. योद्धाचा धुव्वा

SCROLL FOR NEXT