भयानक सत्य उघड! प्राणी, वृद्ध महिला आणि स्वतःच्या मुलीलाही सोडलं नाही... नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या विकृत कृत्यांचा इतिहास समोर

Nasrapur Accused News: नसरापूर गावात चार वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ गाव बंदची हाक देण्यात आली आहे.
Nasrapur Accused News Update

Nasrapur Accused News Update

ESakal

Updated on

पुणे येथे घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने चार वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्येची स्वतःहून दखल घेतली आहे. यानंतर त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे देशातील मुलींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. नसरापूर घटनेतील नराधम आरोपीने कोर्टात संतापजनक दावा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com