पुणे

तेरा वर्षाच्या मुलीचा विनयभंग:

CD

शाळेला जाणाऱ्या
मुलीचा विनयभंग

श्रीपूर, ता. २५ : शाळेला निघालेल्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील एकाला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याची ३ दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
जीवन जयवंत घाडगे (वय ३२ रा. महाळुंग मायनर सेक्शन) असे संशयिताचे आहे. बुधवारी (ता. २४) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही विद्यार्थिनी आपल्या घरातून शाळेला जाण्यासाठी निघाली होती. घरापासून काही अंतरावर ती आली होती. यावेळी तिच्या मागून जीवन हा दुचाकीवरून आला होता. मुलीपुढे त्याने गाडी उभी केली आणि अतिशय अश्लील भाषेत बोलून शारीरिक स्पर्श करून विनयभंग केला. त्याला हिसका देऊन ही मुलगी घरी पळून गेली. पालकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. महिला पोलिस उपनिरीक्षक के. एम. वणवे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

Pune News : रिंग फसली, आयुक्तांनी रद्द केला ७५ कोटींचा निविदा

Kon Honar Crorepati: आता खेळ बदलणार! 'कोण होणार करोडपती'चे सूत्रसंचालन माधुरी दीक्षित करणार; नव्या प्रवासाविषयी बोलताना म्हणाल्या...

डीएसपी ब्लॅक, स्मिरनॉफसह अनेक ब्रँडना फटका! FSSAIच्या तपासणीत मोठा खुलासा; १८ हजार पेट्या जप्त, कारण काय?

Bhimashankar Temple : श्रावणापासून भीमाशंकर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत दर्शनासाठी खुले

SCROLL FOR NEXT