पुणे

कासार आंबोली येथील शाळेचे सीबीएससी बोर्ड परीक्षेत यश

CD

पिरंगुट, ता. १८ : कासार आंबोली (ता. मुळशी) येथील ज्ञानदीप शिक्षण संस्था संचलित हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएससी बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले आहे. सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये शाळेतील खुशी पाटील (९४. ६), हेमंत हेब्बालकर (९४. ४), सुयश आल्हाट (८७. ४), सुयश सुकाळे (८५. ८), आदित्य मिश्रा (८४. २), अंतरा सुतार (८२. ८), आर्यन खिलारे (८१), आदित्य कडाळे (७८. ८) व प्रज्योत मोरे (७८. ४) टक्के गुण मिळवित या विद्यार्थ्यांनी पहिल्या दहा क्रमांकांत बाजी मारली आहे. या शाळेचा दहावीचा सीबीएससी बोर्डाचा निकाल हा ९७ टक्के लागला आहे, अशी माहिती प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा भिलारे, सचिव संगीता भिलारे, संचालक कुणाल भिलारे, कार्यकारी प्रशासकीय व्यवस्थापिका यशस्विनी भिलारे यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict Pune: ''आता फासावर चढा.. वय नव्हे, क्रूरता महत्त्वाची'' निकालपत्र वाचून दाखवताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Venezuela Earthquake: नेमारची फुटबॉल मैदानापलीकडची माणुसकी! भूकंपाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या देशाला मदतीचा हात; किती दिली देणगी?

Latest Marathi News Live Update : जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे... कुडाळमध्ये 17 वर्षांपासून पुरुषांकडून अनोखी वटपौर्णिमा

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! 2 प्रसिद्ध अभिनेत्रीचाही सहभाग; गिरगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई

8th Pay Commission : खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार तब्बल ३३८ टक्क्यांपर्यंत वाढ, जाणून घ्या संपूर्ण अपडेट

SCROLL FOR NEXT