पुणे

विंग घारेवाडी येथे एका शाळकरी मुलीची आत्महत्या

CD

शाळकरी मुलीची
घारेवाडीत आत्महत्या

विंग, ता. २० ः घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे घरात कुणी नसताना एका शाळकरी मुलीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी घडली. शर्वरी शंकर घारे (वय १४) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद रात्री उशिरा तालुका पोलिसात झाली असून, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काळाचौकी महागणपतीच्या मंडपात शॉक लागून ८ वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू, तिघांवर ICUमध्ये उपचार सुरू

Ganeshotsav Return Travel : बाप्पाला निरोप देऊन परतणाऱ्या चाकरमान्यांची परतीची वाट बिकट; चिपळूणमध्ये सीएनजीसाठी 10 तास प्रतीक्षा, पंपांवर वाहनांच्या लांब रांगा

Marathi News Live Updates : मॉन्सून परतीच्या प्रवासावर; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, येत्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता

Nila Vikhe Patil : माजी केंद्रीय मंत्र्यांची नात स्वीडनच्या संसदेत खासदार; कोण आहेत नीला विखे पाटील?

झुरळ, अस्‍वच्‍छता अन्‌ शिळे अन्न, ‘एफडीए’ची पुण्यासह विभागात कारवाई; चार हॉटेलांचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT