पुणे

स्कॉटलंडच्या खासदाराचा गुरुवायूर मंदिरात विवाह

CD

त्रिसूर (केरळ), ता. १९ (पीटीआय) : स्कॉटिश संसदेचे सदस्य (एमएसपी) मार्टिन डे यांनी केरळमधील रहिवासी असलेल्या आपल्या जोडीदार नितीन चंद यांच्याशी येथील प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात विवाह केला. या मंदिरात विवाह करण्याची नितीन यांची इच्छा होती, ती पूर्ण झाली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली कुटुंबीयांनी दिली. मंगळवारी मंदिरनगरीतील एका सभागृहात विवाहाचा पारंपरिक सोहळा पार पडला.
नितीन या २००८ मध्ये माहिती-तंत्रज्ञान व्यवस्थापनातील उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांची डे यांच्याशी भेट झाली, असे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! कॅश विड्रॉवलचे नियम बदलले, ४ मोफत व्यवहारांनंतर भरावा लागणार चार्ज, पण किती?

सुरत, गुवाहाटी अन् भाजपसोबत सत्तास्थापना... शिंदे गटाच्या बंडामागे काय होतं? कपिल सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयात मांडला घटनाक्रम

Marathi News Live Updates : शिंदे मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी उचललेली पावलं चुकीची - कामत

जुन्नर हादरलं! शेजारच्या तरुणानं शेतात नेलं अन् १० वर्षांच्या मुलीसोबत घाणेरडं कृत्य..| Junnar case

IND vs SL 1st Test: सामन्यात १० विकेट्स, तरी मानव सुथारला POM चा पुरस्कार नाही! कोण ठरला सर्वोत्तम खेळाडू अन् का?

SCROLL FOR NEXT