Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Shivsena MNS Protest : मुंबईत दादर परिसरात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात दाखल झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Aaditya -Amit Thackeray at Police Station

Aaditya-Amit Thackeray at Police Station

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईत दादर परिसरात शिवसेना भवनाबाहेर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. ठाकरे गट आणि मनसेकडून आंदोलन केली जात आहेत. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत, ज्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी ४०० ते ५०० आंदोलकांना ताब्यात घेतल्यामुळे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आक्रमक झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com