SET Exam 2023 Result Date & Time sakal
पुणे

SET Exam 2023 Result Date: प्रतीक्षा संपली! सेट परीक्षेचा निकाल २८ जून रोजी; कुठे व किती वाजता पाहाल निकाल; वाचा सविस्तर

SET Exam 2023 Result Date & Time: अंतिम उत्तरतालीका आल्यानंतर सर्वच विद्यार्थी अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत होते.

सकाळ वृत्तसेवा

SET Exam 2023 Result Date & Time : महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील प्राध्यापक पात्रता परीक्षा अर्थात सेटचा निकाल २८ जून रोजी घोषित करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने संकेतस्थळावर यासंबंधीची सूचना देण्यात आली आहे.

मार्च महिन्यातील २६ तारखेला राज्यभरातील विविध केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. जवळपास एक लाख १९ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, अंतिम उत्तरतालीका आल्यानंतर सर्वच विद्यार्थी अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत होते. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने लवकरच निकाल घोषीत करू असे सांगितले होते. पण त्यासंबंधीचे नोटीफिकेशन संकेतस्थळाहून हटवल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत होते. अखेरीस विद्यापीठाने सेटच्या निकालाची अधिकृत घोषण केल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. अधिक माहितीसाठी https://setexam.unipune.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबईत वाहतूक बदल; 'या' भागात प्रवेश बंदी, वाचा सविस्तर...

Viral Video: कुलूप उघडण्याची अनोखी पद्धत! चोराचा लाईव्ह डेमो पाहून पोलीसही अवाक्... पाहा व्हिडिओ

Pawandeep Rajan : अपघाताच्या 3 महिन्यानंतर 'इंडियन आयडल 12' चा विजेता पवनदीप कसा आहे? म्हणाला माझा जीव....

निशांची मधील पहिले गाणे 'डिअर कंट्री' प्रदर्शित! तबल्याच्या ठेक्यांसह हार्मोनियमच्या सूरांनी केले मनात घर

Malegaon Crime : मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३० दुचाकी चोरणाऱ्या ५ जणांना अटक

SCROLL FOR NEXT