पुणे

शमीर पटेल यांचे नगरसेवक पद रद्द

CD

मुंबईतील नगरसेवक
पटेल यांचे पद रद्द

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २२ : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३७ (एम-पूर्व विभाग) मधून इतर मागास (ओबीसी) राखीव प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक शमीर रमजान पटेल यांचे नगरसेवकपद अखेर रद्द करण्यात आले आहे. अहिल्यानगरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या महासभेतही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. ​​जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २७ मे २०२६ रोजी शमीर पटेल यांचे ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. मुंबई महापालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १६ (१सी)(अ) च्या तरतुदीनुसार, राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्याचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास त्याचे पद त्याच तारखेपासून रिक्त होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Monsoon : मॉन्सूनचे जोरदार आगमन!, मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकात पावसाला सुरूवात; दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

Lalan Singh: सहारनपूरच्या जंगलात मध्यरात्री सुरू झाला गोळीबार... पोलिसांनी ओळखला तोच कुख्यात ललन सिंह; काही मिनिटांत संपली वर्षांची दहशत

Latest Marathi News Live Update : वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाटात ढगफुटीसदृश पाऊस; शिऊर बंगला-नांदगाव मार्गावरील पूल गेला वाहून

Ahilyanagar Crime: मित्रा कशाला वाद घालतो, भांडणात मध्यस्थीला गेला; ३२ वर्षीय तरुणाला १६ वर्षांच्या मुलानं संपवलं

IND vs IRE T20I: टीम इंडियाशी भिडण्यासाठी नव्या कर्णधारासह आयर्लंड सज्ज! संघाची घोषणा, ३ नव्या खेळाडूंना संधी

SCROLL FOR NEXT