Shaniwar Wada esakal
पुणे

Shaniwar Wada : शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा राज्यसभेत; मेधा कुलकर्णींनी केली निधीची मागणी, Video

संतोष कानडे

Medha Kulkarni News : पुण्यातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांनी आवाज उठवला आहे. राज्यसभेत प्रश्न उपस्थित करत शनिवारवाड्यासाठी भरघोस निधीची मागणी त्यांनी केली आहे.

पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या आणि एकेकाळी संपूर्ण देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा राज्यसभेच्या सत्रामध्ये उपस्थित करण्यात आला. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याच्या देखभालीचसंदर्भात लवकर पावलं उचलण्याची मागणी केली.

''शनिवारवाड्याच्या दुरुस्तीचे व देखभालीचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, यासाठी विशेष निधीची तरतूद करावी, जेणेकरून हे काम लवकर पूर्ण होईल.'' अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत केली. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट करत राज्यसभेतला व्हिडीओ शेअर केला आहे.

मेधा कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट

शनिवारवाड्याच्या पुनरूज्जीवन करण्याची राज्यसभेत मागणी.. आज राज्यसभेच्या सत्रात पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या आणि एकेकाळी संपूर्ण देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्याच्या पुनरूज्जीवनचा मुद्दा उपस्थित केला. शनिवारवाड्याच्या दुरुस्तीचे व देखभालीचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे आणि यासाठी विशेष निधीची तरतूद करावी, जेणेकरून हे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी मी यावेळी केली!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT