Shankar Maharaj Math 
पुणे

Shankar Maharaj Math: पुण्यातील शंकर महाराज मठात भाजपच्या दोन गटात हाणामारी? व्हिडिओ व्हायरल

पुण्यातील प्रसिद्ध शंकर महाराज मठात भाजपच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती मिळते आहे.

सकाळ ऑनलाईन

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध शंकर महाराज मठात भाजपच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती मिळते आहे. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. पण भाजपनं अशा प्रकारे कसलीच मारहाण झाली नसल्याचं म्हटलं आहे. साम टीव्ही न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Shankar Maharaj Math Clash between two factions of BJP in Pune video went viral)

पुण्यातील सातारा रोडवरील धनकवडी इथं हा शंकर महाराज मठ आहे. राज्यभरातून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. या मठात भाजपच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. यामुळं इथंल्या भाविकांमध्ये नाराजी असल्याची माहिती मिळतेय. तसंच या प्रकारकडं मठ प्रशासनानंही दुर्लक्ष करत असल्याचा भाविकांचा आरोप आहे. तसंच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या मठात येऊन एकमेकांविरोधात अशा प्रकारे राडेबाजी करणं योग्य नसल्याचं भाविकांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Mumbai: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

SCROLL FOR NEXT