पुणे

सासवडच्या वाघीरे विद्यालयात कथाकथनाला प्रतिसाद

CD

सासवड, ता. ८ : ज्येष्ठ ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सासवड येथील मएसो वाघीरे विद्यालयात कथाकथन कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘वाचू आनंदे कट्टा’ आणि ‘पुरंदर कलामंच’ यांच्या वतीने आयोजित उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी स्नेहल देशपांडे, रेश्मा कामथे, कल्याणी चिंबळकर, ऋतुजा राऊत, रेखा चौधरी यांनी शंकर पाटील यांच्या निवडक कथांचे सादरीकरण केले. रेश्मा कामथे यांनी सादर केलेल्या ‘सावली’ या कथेला विद्यार्थ्यांनी दाद दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अर्चना लडकत यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. संगीता रिकामे यांनी ‘वाचू आनंदे कट्टा’च्या उपक्रमाची माहिती देऊन कौतुक केले. मराठी साहित्याची गोडी लागावी आणि भविष्यात उत्तम लेखक घडावेत या हेतूने हा उपक्रम उत्साही वातावरणात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ‘नाना’ पर्वाचा अंत! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; साश्रू नयनांनी लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप

Dr. Neelam Gorhe : १२ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त गावांत चारा पोहोचवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रशासनाला सूचना

FDA Crime : विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील भोजनगृह बंद; ‘एफडीए’ची धडक कारवाई

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान - रामदास आठवले

Nana Patekar : अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; डोणजे येथील ‘नानावाडी’ फार्म हाऊस परिसरात अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT