Sharad Mohol Murder Case  
पुणे

Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलीसांनी शोधल्या तब्बल १८ हजार ऑडिओ क्लिप

Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ खून प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर याला अटक केली आहे.

रोहित कणसे

Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ खून प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर (वय-३१, रा. दत्तवाडी) याला मंगळवारी (ता. ६) सायंकाळी अटक केली आहे. कोथरुडमधील सुतारदरा परिसरात ५ जानेवारी रोजी शरद मोहोळचा साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

दरम्यान यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल १८ हजार ऑडिओ क्लिप शोधल्या आहेत. शरद मोहोळ, आरोपींचे मोबाईल या मधून या सर्व क्लिप सापडल्या आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल १८ हजार ८२७ ऑडिओ क्लिपपैकी १० हजार ५०० ऑडिओ क्लिप तपासल्या आहे. तर त्यामध्ये सहा ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळून आल्या आहेत

तपासादरम्यान साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्यातील संभाषणात अभिजित मानकरचे नाव समोर आले होते. त्यानंतर शरद मोहोळ याच्या खून प्रकरणी गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT