spicejet Sakal
पुणे

शारजासाठी पुण्यातून आता थेट विमानसेवा उपलब्ध

शारजासाठी पुण्यातून थेट विमानसेवा शारजासाठी पुण्यातून स्पाईसजेटद्वारे थेट विमानसेवा शुक्रवारपासून (ता. ७) सुरू होणार आहे.

मंगेश कोळपकर

शारजासाठी पुण्यातून थेट विमानसेवा शारजासाठी पुण्यातून स्पाईसजेटद्वारे थेट विमानसेवा शुक्रवारपासून (ता. ७) सुरू होणार आहे.

पुणे - शारजासाठी (Sharjah) पुण्यातून थेट विमानसेवा (Aeroplane) शारजासाठी पुण्यातून (Pune) स्पाईसजेटद्वारे (Spicejet) थेट विमानसेवा शुक्रवारपासून (Friday) (ता. ७) सुरू होणार आहे.

हे विमान रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. शारजावरून हे विमान पहाटे ५. वाजून ३० मिनिटांनी पुण्यासाठी निघेल. या प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांना ४८ तासांतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक असेल. तसेच केंद्र सरकारच्या सूचनांनुसार प्रवासापूर्वी ६ तासांतील रॅपिड पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बरोबर बाळगणे आवश्यक आहे. रॅपिड पीसीआर चाचणीची व्यवस्था विमानतळावर करण्यात आली आहे. त्यासाठी १९७५ रुपये शुल्क आकारण्यात येईल. या चाचणीचा अहवाल प्रवाशांना ३० ते ४५ मिनिटांत उपलब्ध होईल, अशी माहिती विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ची भारतीय T20 संघात थाटात एन्ट्री! सचिन तेंडुलकरचा ३८ वर्षे जूना विक्रम मोडला जाणार

Investment: गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी SIF ठरणार गेमचेंजर?

अख्खा खांब अंगावर पडला... 'उधे गं अंबे'च्या सेटवर मयुरी कापडणेचा झालेला अपघात; म्हणाली, 'कुणी माझं कानातलं काढत होतं...'

Marriage Numerology : मुलीच्या लग्नासाठी मुलगा बघताय? 'या' मुलांकाचे लोक बनतात परफेक्ट जावई, सगळ्यांचे मन जिंकतात

India T20I Squad for England Tour: अक्षर पटेलची उपकर्णधारपदावरून हाकलपट्टी, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूकडे सोपवली जबबादारी

SCROLL FOR NEXT