पुणे

शेवगाव - दहावीच्या निकालात विविध शाळांची यशाची परंपरा कायम

CD

शेवगावात निकालात मुलींची बाजी

शेवगाव, ता. ८ : इयत्ता दहावीच्या निकालात शहरातील विविध शाळांनी निकालाची परंपरा कायम राखली. मुलींनी निकालात बाजी मारली आहे.
भातकुडगाव हायस्कूलचा निकाल ९८.४० टक्के लागला. रेसिडेन्शिअल हायस्कूलचा निकाल ९२.२० टक्के लागला, श्रावणी विजय शेळके हिने ९९.८० टक्के मिळवत तालुक्यात प्रथम आली. श्रावणी विजय पुंडे हिने ९८.६० व्दितीय, ऋतुजा मोटकर व श्रेयसी कुलकर्णी ९७.८० टक्के मिळवत तृतीय आली. बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये ऋचा तुकाराम चिक्षे ९७.४० (प्रथम), आदिती मुकुंद शेळके ९५.८० (द्वितीय), धनश्री प्रजापती ९४.८० (तृतीय) क्रमांक प्राप्त केला. करण देवकर आणि अथर्व काकडे यांनी ९४ टक्के गुणांसह चतुर्थ, तर शेळके आदित्यने ९३.२० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला. शाळेचा निकाल ८३.३३ टक्के लागला. आबासाहेब काकडे विद्यालयाचा निकाल ८६.२५ टक्के लागला. श्रेया देशमुख ९६.८० (प्रथम), श्रेया गरड ९३ (द्वितीय), तर श्रीकृष्ण खेडकर ९१.०६ टक्के मिळवत तृतीय आला. समर्थ ज्ञानदीप शाळेचा निकाल ७१ टक्के लागला. संस्कृती तुपे ८० टक्के (प्रथम), सोहम ढाकणे ७९.४० टक्के (द्वितीय), तर दीक्षा बनसोडे हिने ७४.४० टक्के तृतीय आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डॉक्टर मुलगा ठरला राजकीय सर्जन! वडिलांचा अनुभव, मुलाची रणनीती...; शिंदे पिता-पुत्रांच्या जोडीने ठाकरेंना दिला अनपेक्षित झटका

ZP School : ‘सकाळ’ला ऑनलाईन बातमी येताच बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्वच शाळा सकाळच्या सत्रात भरणार; शिक्षण विभागाकडून निघाले आदेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात गुजरातमधून विक्रीसाठी आणलेला गुटखा जप्त

खुशखबर! विदर्भात अखेर मॉन्सून दाखल; दहा वर्षांत दुसऱ्यांदा उशिरा आगमन, येलो अलर्ट जारी

Manmad Crime : मनमाडमध्ये पहाटे दुहेरी हत्याकांड; महामार्गालगत झोपलेल्या दोघांना दगडाने ठेचले

SCROLL FOR NEXT