पुणे

उपसा सिंचन योजना

CD

लोगो : शिरापूर उपसा सिंचन योजना

निधी अभावी वीस वर्षांपासून काम रखडले
- १९९७ युती सरकारच्या कार्यकाळात योजनेला मिळाली मंजुरी.
- १.७३ टीएमसी पाणी आरक्षित
- मूळ योजना ४६ कोटी १७ लाख. आता ४०० कोटी हून अधिक खर्च.
- १४,२०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याची क्षमता.
- निधी अभावी वीस वर्ष काम रखडले. सध्या पहिला टप्पा पूर्ण. दुसऱ्या टप्प्यातही बहुतांश कामे पूर्ण.


लोगो : एकरूख उपसा सिंचन योजना

पहिल्या टप्प्यातील काही गावांना योजनेतून पाणी
- योजना कधी मंजूर झाली : १९९६, सुप्रमा २०१८
- उजनी धरणातून येणारे ३.१८ टीएमसी पाणी आरक्षित
- मूळ योजना ८७ कोटी ४८ रुपयांच्या किमतीची. सध्याची प्रशासकीय मान्यता ४१२ कोटी रुपये
- योजनेमुळे अक्कलकोट तालुक्यातील १०,११० हेक्टर, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ७,५०० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार
- गेल्या ३० वर्षात वारंवार निधी वाचून काम रखडले. सध्या योजना अंतिम टप्प्यात. पहिल्या टप्प्यातील काही गावांना योजनेचे पाणी मिळत आहे.

लोगो : देगाव योजना

भूसंपादन, रेल्वे रुळ ओलांड्याचे काम प्रलंबित
देगाव योजना २००४ पासून भूसंपादन, निधीची कमतरता, रेल्वे रुळ ओलांड्याचे प्रलंबित काम यामुळे रखडली आहे. या योजेतून उत्तर सोलापूर अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना पाणी मिळणार असल्याने मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे प्रलंबित कामांना गती देण्याची गरज आहे.

- योजना कधी मंजूर झाली : 2004
- योजनेसाठी उजनी धरणातून किती पाणी राखीव : 2.78 टीएमसी
- मूळ योजना किती कोटींची : 450 कोटी
- सध्याची किंमत : 651 कोटी
- किती क्षेत्र ओलीताखाली येणार : 15,599 हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT