पुणे

शिरोली परिसर जलमय

CD

ओझर, ता. २३ : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) परिसरात सतत दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. आकाश दिवसभर मंगळवारी ढगाळ होते. वातावरणात उकाडा जाणवत होता. सकाळी थोड्या प्रमाणात पाऊस पडून उघडला. परंतु दुपारनंतर अवकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले आणि पावसाचा जोर अधिकच वाढला. सर्व शेतांमध्ये पाणी साचल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला होता. यंदाच्या वर्षी जून महिना संपत आला तरी पाऊस पडला नव्हता. त्यामुळे पहिलाच पाऊस शांततेत झाल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट समोर, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

Sonvi Bridge Accident in Sangameshwar : सोनवी पुलावर दोन ट्रकची धडक; एकाच मार्गिकेतून दुहेरी वाहतुकीचा फटका; महामार्गावर वाहनांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : महाबळेश्वरमध्ये १५७ मिलीमीटर पावसाची नोंद

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्यासाठी RR नंतर आणखी एक संघ मैदानात, कर्णधारपदाची ऑफर; मराठमोळ्या खेळाडूची 'वापरा अन् फेकून द्या' अशी होणार अवस्था

Pune Rain Update : पुण्यात रात्रभर पावसाची संततधार, अनेक भागांत साचले पाणी; वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त, वाहनांच्या लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT