PDE26B04951
करमाळा ः पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना महादेव जानकर.
पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शीतलकुमार मोटे
करमाळा ः करमाळा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शीतलकुमार मोटे यांची निवड झाल्याबद्दल माजीमंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अंगद देवकते, दस्तगीर मुजावर, सुनिल भोसले, संजय तेली, हर्षल गाडे, रमेश दुधे महोन पवार आदी पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.