पुणे

अक्कलकोट येथील के.एल.इ.बालसंस्कार केंद्रात शिवजयंतीनिमित कार्यक्रम,

CD

केएलई बालसंस्कार केंद्रात शिवजयंती साजरी
अक्कलकोट : येथील के.एल.ई. बालसंस्कार केंद्रात शिशू व कन्नड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त अक्कलकोट येथील व्यापारी ज्ञानेश्वर भोसले यांच्या वतीने व हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले. यावेळी अर्जुन निकम, सागर पवार, स्वामिनाथ बाबर, किरण साठे यांच्यासह बालसंस्कार केंद्राच्या मुख्याध्यापिका अश्विनी वाले, दयानंद खिलारी, दीपाली कलबुर्गी, बसवराज माडजे, अमृता कळके, रत्नमाला स्वामी, रूपाली लोखंडे आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. खंडेराव व्हडले यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT