पुणे

कोर्टीतील शिवजयंती उत्साहात सामाजिक सलोखा

CD

UPR26B07497
कोर्टी (पंढरपूर) : येथे शिवप्रतिमेच्या पूजनप्रसंगी नागेश फाटे, मुस्लिम व मराठा बांधव.
---
कोर्टीत सामाजिक सलोख्याचे दर्शन
पंढरपूर : कोर्टी (ता. पंढरपूर) येथील ज्योतिर्लिंग बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात येथील मुस्लिम बांधव गुलाब मुलाणी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नागेश फाटे, डॉ. रमेश फाटे, शुभम फाटे, शशांक फाटे, संतोष पुणेकर, ओंकार कथले आदींसह अनेक पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष फाटे म्हणाले की, स्वराज्य स्थापनेच्या वेळी सर्व धर्मांचे व समाजांचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला सर्वधर्म समभाव, समता, बंधुत्व आणि एकता ही तत्त्वे पुढच्या काळामध्ये टिकून राहावीत, यासाठी सर्व समाजाला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच सर्वच महापुरुषांच्या जयंती व उत्सव साजरे करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT