पुणे

वागदरी येथे पारंपरिक पद्धतीने शिवजयंती मिरवणूक संपन्न

CD

WDR26A00406
वागदरी ः शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत मल्लखांब सादर करताना हनुमान मंडळाचे खेळाडू.

वागदरीत पारंपरिक पद्धतीने शिवजयंती मिरवणूक
वागदरी ः येथे पारंपरिक पद्धतीने शिवजयंती मिरवणूक झाली. डीजेला बगल देऊन शिवजयंतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आला. बसवराज शेळके, प्रदीप पाटील, जावळे सर यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस रुद्राभिषेक व पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज लेझीम संघ, तसेच जय हनुमान जय श्रीराम मलखांब मंडळाच्या खेळाडूंकडून अतिशय नयनरम्य व थरारक असा खेळ सादर करण्यात आला. बार्शी येथील भारुड संघाने भारुडाचा अतिशय सुंदर खेळ सादर केला. सातारा येथील खेळाडूंनी अतिशय थरारक व नयनरम्य दांडपट्टा व तलवारबाजीचा खेळ सादर करत मिरवणुकीचे लक्ष वेधले. शांततेत, भक्तीमय व आनंदी उत्साही वातावरणात पार पाडण्यात आला. बाबूराव मोरे, राज शिंदे, सुनील सावंत, परमेश्वर शेळके, रमेश मगाणे, कामेश ढोपरे, राम मोरे, स्वामीराव यादव, यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या...

Mumbai News: पुनर्विकासात मोठा गेमचेंजर! वरच्या मजल्यावरील रहिवाशांना घर मिळणार, पण अट तळमजल्याच्या पात्रतेची

Kishori Pednekar: केवळ १५०० रुपयांनी महिलांना संरक्षण मिळणार नाही, किशोरी पेडणेकर यांची टीका

उष्णतेत नागरिकांना मोठा फटका! मुंबईत ६ प्रभागांमध्ये ३० तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या आणि कधी? वाचा यादी...

IPL 2026: "काका, काळजी नको, पुढच्या वेळी हेल्मेट देऊ!" प्रिती झिंटाने जखमी चाहत्याची चौकशी करताना केली थट्टा; Video Viral

SCROLL FOR NEXT